Arpita Mukherjee's flat ed raided | अर्पिता मुखर्जीच्या घरात पुन्हा सापडलं ३० कोटींचं घबाड | Sakal

2022-07-28 255

काही दिवसांपूर्वी आपण एक व्हिडिओ पहिला होता, ज्यात एका ट्रकमध्ये कित्येक पेट्यांमधून तब्बल २१ कोटी रुपयांची रोकड नेली जात होती. ईडीला एका घरात छाप्या दरम्यान ही रोकड मिळाली होती. त्यांनतर ईडीला आणखी एका छाप्यात २८.९० कोटी रुपयांची रोकड आणि पाच किलो सोनं आढळून आलय. आणि हे दोन्ही छापे अर्पिता मुखर्जीच्या घरात सापडेल आहेत.
► Sales Inquiry Link: https://docs.google.com/forms/d/e/1FA...

► Sakal Website Link: https://www.esakal.com/

► Sakal App Download Links:

- For Android users: https://play.google.com/store/apps/de...
- For IOS users: https://apps.apple.com/in/app/sakal-m...

► Sakal Media Podcasts:

- SakalChya Batmya - https://open.spotify.com/show/0tJOiFl...

- Shetmarket - https://open.spotify.com/show/6TjsG9d...

- लक्षअसतंमाझं विथ प्रसन्न जोशी - https://open.spotify.com/show/73La13y...

- RAJ'KARAN - https://open.spotify.com/show/7FkQs1Y...